१:विसरायच तिला म्हणुन काय-काय नाही करुण पाहील,
आठवणी मुळे तिच्या जगायच ही राहिल ,
म्हणुन मरून जाव अस कित्येकदा वाटल ,
पण बंद डोळ्यात तीच दिसायची म्हणुन
मी मरायच ही टाळल .
२: सांग म्हणाली दु:ख तुझ, डोळ्यात पाणी दावुन
पण कस सांगू तिला मन रडताना डोळ्या मध्ये
पाणी येत नाही धावून