चारोळी

१:विसरायच तिला म्हणुन काय-काय नाही करुण पाहील,
   आठवणी मुळे तिच्या जगायच ही राहिल ,
   म्हणुन मरून जाव अस कित्येकदा वाटल ,
   पण बंद डोळ्यात तीच दिसायची म्हणुन
        मी मरायच ही टाळल . 


२: सांग म्हणाली दु:ख तुझ, डोळ्यात पाणी दावुन
   पण कस सांगू तिला मन रडताना डोळ्या मध्ये
   पाणी येत नाही धावून


No comments:

Post a Comment

कृपया तुमच्या प्रतिक्रिया इथे लिहा .... Please give your valuable Comment:-